• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वसंतवाडी येथील शाळा खोलीच्या बांधकामाचे उद्घाटन

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 27, 2022
in जळगाव, शैक्षणिक, सामाजिक
0
वसंतवाडी येथील शाळा खोलीच्या बांधकामाचे उद्घाटन

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील वसंतवाडी येथे शाळा खोलीच्या बांधकामाचे भूमीपूजन जळके येथील विकासोचे माजी चेअरमन प्रविण पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी वसंतवाडी ग्रामपंचायत माजी उपसरपंच गजमल पवार, युवा कार्यकर्ते रविंद्र पाटील, वसंतवाडी तंटामुक्तज्ञ समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण , जळके पोलिस पाटील संजय चिमणकारे, जेष्ठ नागरिक बाबु चव्हाण तसेच हंसराज राठोड, रामलाल चव्हाण, प्रविण चव्हाण,ममराज चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते. जि.प.सदस्य पवन सोनवणे यांनी ग्रामस्थांची मागणी मान्य करून शाळा खोलीचे बांधकाम त्वरित सुरू केले. त्यामुळे येथील पालकवर्ग व ग्रामस्थ यांच्यात समाधानाचे वातावरण आहे.

Previous Post

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे जळगाव विमानतळावर आगमन

Next Post

कौटूंबिक वादातून थोरगव्हाण येथे पतीकडून पत्नीचा खून

Next Post
कौटूंबिक वादातून थोरगव्हाण येथे पतीकडून पत्नीचा खून

कौटूंबिक वादातून थोरगव्हाण येथे पतीकडून पत्नीचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group