Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तलवार घेऊन दहशत माजविणारा अटकेत
    क्राईम

    तलवार घेऊन दहशत माजविणारा अटकेत

    editor deskBy editor deskJanuary 20, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील डीमार्ट परिसरात हातात तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या व्यक्तीवर रामानंद नगर पोलिसांनी कठोर कारवाई केली. शुक्रवारी, १७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, याप्रकरणी आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी विनोद बाविस्कर (रा. बांभोरी, ता. धरणगाव) याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना गोपनीय माहिती मिळाली होती. आरोपी बेकायदेशीरपणे तलवार घेऊन परिसरात दहशत पसरवत असल्याचे निदर्शनास आले. तत्काळ पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले. पोलीस पथकाने शुक्रवारी रात्री आरोपीला तलवारीसह पकडले. घटनास्थळी तलवार जप्त करून त्याच्या ताब्यातून महत्त्वपूर्ण पुरावे गोळा करण्यात आले. शनिवारी, १८ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय सपकाळे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.