• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव क्रूझरची दुचाकीला धडक; महिला ठार, ६ जण जखमी

editor desk by editor desk
January 20, 2025
in क्राईम, चाळीसगाव
0
भरधाव क्रूझरची दुचाकीला धडक; महिला ठार, ६ जण जखमी

चाळीसगाव : प्रतिनिधी

चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील रांजणगाव फाट्यावर महामार्ग क्रमांक २११वर क्रूझर चारचाकी व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली. तर ६ जण जखमी झाल्याची घटना १९ जानेवारीला दुपारी १.३० ते २ वाजेदरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील खेर्डे तांडा येथील कृष्णा संजय जाधव (वय १९) हा दुचाकी (एमएच १९, एएस ८४७३) वर त्याची आजी चंदाबाई मलखान पवार (रा. कोंगानगर, ता. चाळीसगाव) यांना घेवून चाळीसगाव कडे येत होता. तर रांजणगाव फाट्यावर चाळीसगावकडून संभाजीनगर कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रुझर (एमएच- २०, सीएच- ६५२२) या चारचाकी व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील चंदाबाई मलखान पवार यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १९ जानेवारीला दुपारी १.३० ते २ वाजेदरम्यान घडली. तर दुचाकी चालक कृष्णा संजय जाधव यासह क्रूझरमधील चालक व प्रवासी असे ५ जण जखमी झाले आहेत. या अपघातात चारचाकी वाहन रस्त्यावरच उलटले होते. दरम्यान, जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती

Previous Post

त्‍यामुळे तुमची आर्थिक स्थिती थोडी सुधारेल !

Next Post

दोन कुटुंबात भिडले, जबर मारहाण अन गुन्हा दाखल !

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

दोन कुटुंबात भिडले, जबर मारहाण अन गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !
राशीभविष्य

घर आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी सुसंवाद राखणे आवश्यक !

July 5, 2025
छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group