• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दोन दुचाकीची जबर धडक : ३३ वर्षीय तरुण ठार

editor desk by editor desk
January 19, 2025
in क्राईम, रावेर
0
दोन दुचाकीची जबर धडक : ३३ वर्षीय तरुण ठार

रावेर : प्रतिनिधी

निरुळ येथील अशोक देवीदास खैरे हा आजे सासऱ्यांचा दशक्रिया विधी आटोपून रावेरहून निरुळला जात असताना त्याला समोरून आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यात अशोक याचा मृत्यू झाला. ही घटना १८ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपून रावेरकडून निरूळला दुचाकी क्रमांक एमएच १९- ईआय ४८१९ ने घरी परत येत असताना समोरून आलेल्या दुचाकी क्रमांक एमपी ६८ – एम ४२५६ वरील चालक आरोपी सोपान गजानन भोई (वय ४५) याने धडक दिली. त्यात अशोक देवीदास खैरे (वय ३३) हा गंभीर जखमी झाला. त्याला भुसावळ येथे रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रावेर पोलिसात मध्य प्रदेशातील मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

जळगावात महिलेला नोकरी शोधणे पडले महागात : ५ लाखात लुटले !

Next Post

नागरिकांनी दाखविले धाडस : चोरी करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले !

Next Post
नागरिकांनी दाखविले धाडस : चोरी करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले !

नागरिकांनी दाखविले धाडस : चोरी करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group