• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खळबळजनक : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला ; रुग्णालयात दाखल !

editor desk by editor desk
January 16, 2025
in क्राईम, राज्य
0
खळबळजनक : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला ; रुग्णालयात दाखल !

मुंबई : वृत्तसंस्था

अभिनेता सैफ अली खानवर यांच्या वांद्रे येथील घरामध्ये धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा एका अज्ञात व्यक्तीने अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्या मोलकरणीशी वाद घातला. जेव्हा अभिनेत्याने मध्यस्थी करून त्या माणसाला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करून त्याला जखमी केले. यानंतर जखमी झालेल्या सैफला गंभीर अवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा एक अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात घुसला. त्याने अभिनेत्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला आहे. त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसलेल्या चोरांनी चाकूने हल्ला केला आहे. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूर आणि त्यांची मुले सुरक्षित आहेत. या घटनेवर कुटुंबाने अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. घटनेनंतर चोर फरार आहे. मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक त्याला पकडण्यात व्यस्त आहेत. घराभोवती बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

Previous Post

आर्थिक लाभाच्या संधी वाढणार !

Next Post

५५ वर्षीय महिलेचा पाय घसरला अन मृत्यू झाला !

Next Post
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

५५ वर्षीय महिलेचा पाय घसरला अन मृत्यू झाला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group