Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दीड लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ; सहा जणांवर गुन्हा
    क्राईम

    दीड लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ; सहा जणांवर गुन्हा

    editor deskBy editor deskJanuary 11, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    सुप्रीम कॉलनी येथील माहेर असलेल्या रीना जयेश वंजारा (वय ३०) यांचा विवाह गुजरात राज्यातील पंचमहल येथील जयेश श्रावण वंजारा यांच्याशी झालेला आहे. दरम्यान पती जयेश याने विवाहितेला रिक्षा घेण्यासाठी माहेरहून दीड लाख रूपये आणावे अशी मागणी केली. विवाहितेने माहेरहून पैसे आणले नाही या रागातून तिला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.

    तसेच सासू, सासरे, दिर, नणंद आणि नंदोई यांनी देखील पैशांसाठी छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती जयेश श्रावण वंजारा, सासू छबलाबाई श्रावण वंजारा, सासरे श्रावणे मथूर वंजारा, दीर कल्पेश श्रावणे वंजारा, नणंद सरोबाई उर्फ चोंगलीबाई बाबूलाल राठाडे आणि नंदोई बाबुलाल हजारी राठोड (वय ५६) सर्वरा. पंचमहल गुजरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.