• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; अल्पवयीन आरोपी ताब्यात

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 23, 2022
in क्राईम
0
धक्कादायक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; अल्पवयीन आरोपी ताब्यात

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून गर्भवती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी २२ फेब्रुवारी रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात राहाारी १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. १५ नोव्हेबर ते १० नोव्हेबर २०२१ दरम्यान संशयित अल्पवयीन मुलगा याने मुलीशी जवळीक साधुन दोन वेळा अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत मुलगी गर्भवती राहीली. मंगळवारी २२ फेब्रुवारी रोजी सकाळी पडित मुलीच्या पोटात दुखायला लागले तेव्हा तिच्या पालकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी आणले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडीत मुलीला नातेवाईकांनी विश्वासात घेवून विचारपूस केली असता आपल्यावर संशयित आरोपीने दोन वेळा अत्याचार केल्याचे सांगितले. पीडीत मुलीच्या नातेईकांना पिडीतेसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोक्सो कायद्यांर्गत विधीसंघर्षीत बालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.

Previous Post

बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ धरणगावात मुक मोर्चा

Next Post

बापाचा खून करून आईल जेलमध्ये; पोलीसातलं मातृत्व जाग होवून पोरकी झालेल्या पाच लेकरांना घेतले दत्तक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाकडी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात !
जळगाव

वाकडी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात !

June 2, 2025
जळगाव कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव !
राजकारण

जळगाव कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव !

June 2, 2025
मनपा निवडणुकांचे बिगुल वाजणार : निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला महत्वाचे आदेश !
राजकारण

मनपा निवडणुकांचे बिगुल वाजणार : निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला महत्वाचे आदेश !

June 2, 2025
देशात पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ !
राजकारण

देशात पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ !

June 2, 2025
…त्यांना तुरुंगात टाकून त्यांचे फोटो काढणार ; मंत्री गडकरींनी सुनावले !
क्राईम

…त्यांना तुरुंगात टाकून त्यांचे फोटो काढणार ; मंत्री गडकरींनी सुनावले !

June 2, 2025
भरधाव आयशरच्या धडकेत ॲटोतील तीन ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव आयशरच्या धडकेत ॲटोतील तीन ठार तर दोन गंभीर !

June 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group