• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ धरणगावात मुक मोर्चा

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 23, 2022
in क्राईम, धरणगाव, सामाजिक
0
बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ धरणगावात मुक मोर्चा

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील दोन बालिकांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आज शहरातून भव्य मूक मोर्चा काढण्यात आला.

मोर्चानंतर प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर झालेल्या सभेत मान्यवर महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ही घटना शहराच्या लौकीकाला काळीमा फासणारी असून पीडित बालिकांना न्याय न मिळाल्यास आपण रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शहरातील विविध संघटनांच्या महिला व पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.

या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासह अत्याचार करणा-या नराधमला कडक शासन होण्याच्या मागणीसाठी धरणगाव शहरात मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या निषेध मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. सकाळी आठ वाजेपासून बालाजी मंदिरापासून या मुकमोर्चाला सुरुवात झाली व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समारोप झाला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रा. कविता महाजन, प्रा. ज्योती जाधव, नाजनिन शेख, उषाताई वाघ, पुष्पाताई महाजन आदींची उपस्थिती होती. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा तसेच प्रसिद्ध विधीज्ञ उज्वल निकम यांची नेमणूक होण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नायब तहसिलदार लक्ष्मण सातपुते व पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांना लहान मुलींच्या हस्ते यावेळी निवेदन देण्यात आले.

Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेसह रहिवाश्यांचा हंडा मोर्चा

Next Post

धक्कादायक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; अल्पवयीन आरोपी ताब्यात

Next Post
धक्कादायक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; अल्पवयीन आरोपी ताब्यात

धक्कादायक : अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती; अल्पवयीन आरोपी ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

शिरसोलीत लोखंडी रॉडने एकाला बेदम मारहाण

June 4, 2025
मनाची इच्छा पूर्ण होणार म्हणत वृद्धाची अंगठी लांबविली
क्राईम

मनाची इच्छा पूर्ण होणार म्हणत वृद्धाची अंगठी लांबविली

June 4, 2025
मध्यरात्री दोन ट्रक्सची समोरासमोर जबर धडक !
क्राईम

मध्यरात्री दोन ट्रक्सची समोरासमोर जबर धडक !

June 4, 2025
ब्रेकिंग : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना : २ प्रवासी ठार तर १५ गंभीर !
क्राईम

ब्रेकिंग : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना : २ प्रवासी ठार तर १५ गंभीर !

June 4, 2025
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !
राशीभविष्य

धार्मिक संस्थांमध्ये सेवा संबंधित कामांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान मिळणार !

June 4, 2025
भारताने २० नव्हे तर २८ ठिकाणांना केले लक्ष्य ; पाकीस्तानची कबुली !
क्राईम

भारताने २० नव्हे तर २८ ठिकाणांना केले लक्ष्य ; पाकीस्तानची कबुली !

June 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group