• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ जळगावात उद्या मूक मोर्चा

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 23, 2022
in जळगाव, सामाजिक
0

जळगाव प्रतिनिधी । धरणगाव शहरात दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गुरूवारी २४ फेब्रुवारी रोजी जळगाव शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील दोन चिमुकलींवर ६२ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आज बुधवार रोजी शहरासह जिल्ह्यातील विविध संघटनांनी नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी निवेदने जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

दरम्यान ६२ वर्षीय नराधमाच्या फाशीची शिक्षा मिळावी व त्याच्या मुलाला देखील या गुन्ह्यात सह आरोपी करावे. पीडीत मुलींना शासनाकडून असलेल्या योजना व सुविधांचा लाभ व्हावा यासह विविध मागण्यांसाठी जळगावात उद्या २४ फेब्रुवारी रोजी मुक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा शिवतीर्थ मैदान ते जिलहाधिकारी कार्यालय दरम्यान काढण्यात येणार आहे. सर्व समाजासह महिला, पुरूष, तरूण व तरूणींनी या मुक मोर्चा सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

धरणगाव अत्याचार प्रकरण : पाचोऱ्यात निषेध करत प्रशासनाला निवेदन

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेसह रहिवाश्यांचा हंडा मोर्चा

Next Post
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेसह रहिवाश्यांचा हंडा मोर्चा

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेसह रहिवाश्यांचा हंडा मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group