• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव अत्याचार प्रकरण : पाचोऱ्यात निषेध करत प्रशासनाला निवेदन

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 23, 2022
in क्राईम, पाचोरा
0
धरणगाव अत्याचार प्रकरण : पाचोऱ्यात निषेध करत प्रशासनाला निवेदन

पाचोरा प्रतिनिधी । धरणगाव शहरातील एका ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची र्दैवी घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पाचोरा तेली समाज बांधवांतर्फे निषेध व्यक्त करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

धरणगाव शहरातील एका ६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची र्दैवी घटना घडली आहे. या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ व आरोपीस तात्काळ कठोरात कठोर शासन व्हावे. या रास्त मागणीसाठी पाचोरा शहर तेली समाज मंडळ तथा पाचोरा तालुका तैलिक समाज महासभा यांच्यातर्फे आज दि. २३ फेब्रुवारी रोजी पाचोरा पोलिस स्टेशन, उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयात निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी पाचोरा तेली समाज तालुका अध्यक्ष नारायण चौधरी, उपाध्यक्ष उत्तम चौधरी, सचिव शांताराम चौधरी, सहसचिव शरद चौधरी, विश्वस्त सतिष चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, प्रकाश चौधरी, बापु चौधरी, मोतीलाल चौधरी, संजय चौधरी सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Previous Post

केसीई सोसायटीच्या पटांगणातून व्यापाऱ्याची मोटारसायकल लांबविली

Next Post

धरणगाव अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ जळगावात उद्या मूक मोर्चा

Next Post

धरणगाव अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ जळगावात उद्या मूक मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group