• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रात्रीच्या सुमारास तरुणाकडून गावठी कट्टा जप्त !

editor desk by editor desk
January 3, 2025
in क्राईम, जळगाव, राज्य
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

चोपडा : प्रतिनिधी

दुचाकीने चोपड्याकडे येणाऱ्या एका ३१ वर्षीय तरुणाकडून पोलिसांनी गावठी कट्टा हस्तगत केला. १ रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास तालुक्यातील लासूर ते सत्रासेन रस्त्यावर नाटेश्वर मंदिराच्या टेकडी जवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शिरपूर येथील क्रांतीनगर भागातील मनीष सुभाष जगताप हा सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशकडून लासूर सत्रासेन रोडने लासुरकडे दुचाकीने येत होता. तेव्हा चोपडा ग्रामीण पोलिसांनी त्याला अडवले असता त्याच्या ताब्यात २५ हजार रुपये किमतीचा एक सिल्वर रंगाचा गावठी कट्टा, दोन हजाराचे दोन जिवंत काडतुस मिळून आले.

Previous Post

रात्रीच्या सुमारास भीषण आग : चारचाकीसह सामान जळून खाक !

Next Post

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक : दोघे मावसभाऊ गंभीर

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक : दोघे मावसभाऊ गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group