• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रात्रीच्या सुमारास भीषण आग : चारचाकीसह सामान जळून खाक !

editor desk by editor desk
January 3, 2025
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
रात्रीच्या सुमारास भीषण आग : चारचाकीसह सामान जळून खाक !

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील जामनेर रोडवरील लक्ष्मी गॅरेजमध्ये गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आग लागल्याने त्यात एक चार चाकी व काही सामान जळून खाक झाले. आगीने रौद्र रूप धारण केले होते. नगरपालिकेच्या तीन अग्निशमन बंबांनी ही आग आटोक्यात आणली.

ही आग विझवली गेली नसती तर त्या ठिकाणी पार्क केलेल्या अन्य वाहनांनाही आग लागली असती. आग पसरली असती तर समोरच पेट्रोल पंप होता. त्यामुळे पेट्रोल पंपाला आग लागू शकली असती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी गॅरेजमधील सर्व सामान जळून खाक झाले. रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद नव्हती.

Previous Post

विद्यार्थी आणि तरुणांच्‍या प्रतिभेला चालना मिळणार !

Next Post

रात्रीच्या सुमारास तरुणाकडून गावठी कट्टा जप्त !

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

रात्रीच्या सुमारास तरुणाकडून गावठी कट्टा जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group