• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

केसीई सोसायटीच्या पटांगणातून व्यापाऱ्याची मोटारसायकल लांबविली

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 22, 2022
in क्राईम, जळगाव
0
केसीई सोसायटीच्या पटांगणातून व्यापाऱ्याची मोटारसायकल लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील केसीई सोसायटीच्या मु.जे. महाविद्यालय परिसरातील पटांगणात पार्किंगला लावलेली व्यापाऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंद नगर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शशिकांत सुभाष पाटील (वय-३२) रा. जाकीर हुसेन सोसायटी, संत गाडगेबाबा, नगर महाबळ हे व्यापारीचे काम करतात. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता एमजी कॉलेज परिसरात असलेल्या केसीई सोसायटीच्या पटांगणात त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ डीव्ही ००२८) पार्किंग करून लावली होती. पार्किंगला लावलेली २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. त्यांनी दुचाकीचा शोध सर्वत्र परिसरात घेतला मात्र मिळून आली नाही. अखेर शशिकांत पाटील यांनी सोमवार २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक प्रवीण जगदाळे करीत आहे.

Previous Post

किनगाव येथे पाच हजाराची लाच स्विकारणाऱ्या मालोदच्या कोतवालासह एका पंटरला रंगेहात पकडले

Next Post

धरणगाव अत्याचार प्रकरण : पाचोऱ्यात निषेध करत प्रशासनाला निवेदन

Next Post
धरणगाव अत्याचार प्रकरण : पाचोऱ्यात निषेध करत प्रशासनाला निवेदन

धरणगाव अत्याचार प्रकरण : पाचोऱ्यात निषेध करत प्रशासनाला निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group