• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एकलव्य क्रीडा संकुलजवळ अपघात : एक जखमी !

editor desk by editor desk
January 2, 2025
in क्राईम, जळगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

जळगाव : प्रतिनिधी

भरधाव दुचाकीने पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्यामुळे सुनील श्रीश्रीमाळ (रा. सम्राट कॉलनी) हे जखमी झाले. ही घटना २७ डिसेंबर रोजी एकलव्य क्रीडा संकुलजवळ घडली. याप्रकरणी ३१ डिसेंबर रोजी रामानंदनगर पोलिसात अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीश्रीमाळ हे दुचाकीने (एमएच १५ डीजी ७३२०) एकलव्य क्रीडा संकुलाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे जात असताना मागून येणाऱ्या दुचाकीने (एमएच १५ जेटी ९३३९) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात श्रीश्रीमाळ जखमी झाले. अपघातानंतर दुचाकीस्वार पसार झाला. यश सुनील श्रीश्रीमाळ यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास पोहेकों प्रशांत पाठक करीत आहेत

Previous Post

वाहनात घरगुती गॅस भरला अन पोलिसांनी घेतले ताब्यात

Next Post

पोलिस निरीक्षकांनी केली मारहाण : पोलीस अधीक्षकांना निवेदन !

Next Post
अखेर ‘त्या’ तमाशाच्या फडात नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल ; पोलीस कर्मचारी निलंबित

पोलिस निरीक्षकांनी केली मारहाण : पोलीस अधीक्षकांना निवेदन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group