• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हा बँकांच्या प्रश्नावर मुंबईच्या परिषदेत उहापोह

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 21, 2022
in राज्य
0
जिल्हा बँकांच्या प्रश्नावर मुंबईच्या परिषदेत उहापोह

जळगाव जिल्हा बँकेतर्फे देवकर यांनी मांडली भूमिका

नवी मुंबई : राज्यातील सर्व जिल्हा बँकांच्या विविध प्रश्नांचा उहापोह येथे झालेल्या एक दिवसीय परिषदेत करण्यात आला. या परिषदेत बँकांच्या अडचणींवर उपाय योजनाही सुचविण्यात आल्या. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी आपली भूमिका मांडली.

सर्व जिल्हा बँकांची एक दिवसीय परिषद वाशी (नवी मुंबई) येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक सभागृहात आज (दि. 21) झाली. देशाचे सहकार नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद पार पडली.

यावेळी श्री. पवार यांनी जिल्हा बँकेच्या कारभारात संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. परिषदेत जिल्हा सहकारी बँकेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय विविध उपाययोजना व भविष्यातील वाटचाल यावर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

Previous Post

धरणगाव येथे शिवजयंती निमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रतिमापूजन व व्याख्यान कार्यक्रम

Next Post

पत्नीच्या छळाला कंटाळलेल्या पतीदेवाचे बेमुदत उपोषण; पो.नि. शंकर शेळके यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे

Next Post
पत्नीच्या छळाला कंटाळलेल्या पतीदेवाचे बेमुदत उपोषण; पो.नि. शंकर शेळके यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे

पत्नीच्या छळाला कंटाळलेल्या पतीदेवाचे बेमुदत उपोषण; पो.नि. शंकर शेळके यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group