• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बसच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्ध जखमी

editor desk by editor desk
December 30, 2024
in अमळनेर, क्राईम
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील अमळगाव रस्त्यावर जळोद फाट्याजवळ एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्ध इसमाला धडक दिल्याने जबर जखमी झाल्याची घटना २८ रोजी घडली आहे.

प्रवीण शालिग्राम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील शालिग्राम मंसाराम पाटील (६५, दोधवद) हे २८ रोजी दुपारी रच्या सुमारास स्वतःच्या दुचाकीने अमळगावकडे जात असताना जळोद फाट्याजवळ वळणावर समोरून येणाऱ्या एसटी बस (एमएच २० बीएल ०९३४) वरील चालकाने भरधाव वेगाने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे शालिग्राम पाटील यांच्या चेहऱ्याला, तोंडाला, हातापायाला व छातीला जबर दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.

Previous Post

डॉक्टरांकडील मोलकरणीला अटक : एलसीबीने घेतले ताब्यात

Next Post

जामनेरच्या तरुणीचा तीर्थस्थळावर अपघाती मृत्यू

Next Post
जामनेरच्या तरुणीचा तीर्थस्थळावर अपघाती मृत्यू

जामनेरच्या तरुणीचा तीर्थस्थळावर अपघाती मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group