Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव बसस्थानक परिसरात बंद पडलेले कॉक्रीटीकरणाचे काम त्वरीत सुरू करावे; भाजपाची मागणी
    धरणगाव

    धरणगाव बसस्थानक परिसरात बंद पडलेले कॉक्रीटीकरणाचे काम त्वरीत सुरू करावे; भाजपाची मागणी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 21, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव प्रतिनिधी । शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते चोपडा रोडवरील गणेश ऑटोपर्यंतच्या कॉक्रीट रोडचे बंद पडलेले काम त्वरीत सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.

    काही महिन्यापासून सुरू होते परंतु गेल्या दिड महिन्यापासून प्रमुख रहदारीच्या रस्त्याचे हे काम मक्तेदाराने पूर्णपणे बंद केले आहे अपूर्ण कामामुळे नागरिकांची फार मोठया प्रमाणात गैरसोय होत असून रहदारीस अडथळा निर्माण झालेला आहे व दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत,पुढील काळात अपघात होऊन काही जीवित हानी होऊ नये म्हणून काम त्वरीत सुरू करावे अन्यथा काही जिवीत हानी घडल्यास आपणास जवाबदार पकडले जाईल. तसेच सदरील काम अभियंताच्या निगराणीत उत्तम दर्जाचे घ्यावे ही विनंती तसे न झाल्यास भारतीय जनता पार्टी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.

    भाजपचे जेष्ठ नेते शिरिष बयास, ओबीसी जिल्हाध्यक्ष अँड.संजय महाजन, अँड.वसंतराव भोलाने, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक शरद कंखरे, ललित येवले, भालचंद्र जाधव, कन्हैया रायपूरकर, राजेंद्र महाजन, सचिन पाटील, विशाल पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    पाळधीत एका रात्रीत दोन घरफोड्या; दागिने-रोख रक्कम लंपास !

    March 12, 2026

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.