• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात १९ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

editor desk by editor desk
December 29, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगावात १९ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी

पॅथॉलॉजी लॅबवर कामाला असलेल्या आदित्य संतोष शार्दुल (१९) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजता हरिविठ्ठल नगरातील श्यामनगरात घडली. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य हा आईसोबत श्यामनगरात वास्तव्याला होता. तो एका पॅथॉलॉजी लॅबवर कामाला होता. त्याची आईही लॅबवरच कामाला आहे. दोघं वेगवेगळ्या पॅथॉलॉजी लॅबवर कामाला होते. आई कामावर होती, तर आदित्य हा शुक्रवारी घरीच होता. शेजारील नातेवाईक त्याच्या घरी गेले असता, तो गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसून आला. रामानंद नगर पोलिसांनी पंचनामा केला. त्याच्या खिशात चिठ्ठी वगैरे काहीच नव्हते, त्यामुळे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. तपास अतुल चौधरी करीत आहेत.

Previous Post

अमळनेरात तिघांना केली लोखंडी रॉडने जबर मारहाण

Next Post

वाळूमाफियांनी घातली महसूल कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत : गुन्हा दाखल !

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

वाळूमाफियांनी घातली महसूल कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत : गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group