• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अमळनेरात तिघांना केली लोखंडी रॉडने जबर मारहाण

editor desk by editor desk
December 29, 2024
in अमळनेर, क्राईम
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

अमळनेर : प्रतिनिधी

रस्त्यात का उभा राहतो, या कारणावरून दोघा जणांनी तिघांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना २६ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गांधली येथील बसस्थानकावर घडली. यात एकाच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून त्याला ६ टाके पडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव रवींद्र बोरसे हा रस्त्यात उभा असताना रोहिदास खंडू पाटील याने शिवीगाळ केली. याबाबत जाब विचारण्यासाठी रवींद्र नीलकंठ बोरसे व चेतन बोरसे हे रोहिदासच्या घरी गेले असता त्याचा मुलगा वैभव रोहिदास पाटील याने हातातल्या लोखंडी रॉडने डोक्यावर वार केला. भांडण आवरायला गौरव व चेतन ही मुले आली असता वैभवने दोघांनाही रॉडने मारहाण केली. रवींद्र बोरसे याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. अमळनेर पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून रोहिदास पाटील व वैभव पाटील यांच्याविरुद्ध अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेकॉ कैलास शिंदे करीत आहेत.

दुसऱ्या गटातर्फे रोहिदास पाटील यांनी फिर्याद दिली असून गौरव बोरसे हा रस्त्यात उभा होता. त्याला बोलायला गेलो असता त्याने पत्नीला ढकलले. तसेच घरी निघून गेल्यानंतर रवींद्र बोरसे, गौरव बोरसे, चेतन बोरसे घरी आले व त्यांनी हाणामारी सुरू केली. ठार मारण्याची धमकी दिली. गौरव याने हातातील दगड घेऊन पोटात मारला. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेकों संदेश पाटील करीत आहेत

Previous Post

बापरे : तरुणीने केला अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ

Next Post

जळगावात १९ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

Next Post
जळगावात १९ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगावात १९ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group