• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार; धरणगाव पोलीसात वृध्दाविरोधात गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 21, 2022
in क्राईम, धरणगाव
0
सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार; धरणगाव पोलीसात वृध्दाविरोधात गुन्हा दाखल

धरणगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी सहा वर्षाच्या चिमुकलीवर एका ६२ वर्षीय वृध्द व्यक्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरणगाव येथील मराठी गल्ली परिसरात चंदुलाल शिवराम मराठे (वय-६२) याची राजमाता पीठाची गिरणी आहे. परिसरात राहणारी एक महिला रविवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी ३वाजेच्या सुमारास आठ आणि सहा वर्षाच्या बालिकेंसह दळण दळण्यासाठी पिठाच्या गिरणी वर आली. दोघी चिमुकल्या मुली अंगणातच खेळत होत्या. त्यावेळी चंदुलाल मराठे याने आठ वर्षाच्या मुलीला आक्षेपार्ह अवस्थेत आपल्या मांडीवर घेतल्याचे आईच्या लक्षात आले. तिने संताप व्यक्त करून दोन्ही मुलींना घरी आणले.


पिडीत मुलीच्या आई व वडीलांनी सायंकाळी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून धरणगाव पोलीसात गुन्हा दखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी चंदुलाल मराठे यांला ताब्यात घेतले आहे. पीडित चिमुकलीला मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी धरणगाव ग्रामीण रुग्णालय नेले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचा प्राथमिक अहवाल देण्यात आला. पुढील तपासणीसाठी या बालिकेला तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Previous Post

नेट परिक्षेत निंभोरा येथील तुषार पाटीलचे यश

Next Post

धरणगाव बसस्थानक परिसरात बंद पडलेले कॉक्रीटीकरणाचे काम त्वरीत सुरू करावे; भाजपाची मागणी

Next Post
धरणगाव बसस्थानक परिसरात बंद पडलेले कॉक्रीटीकरणाचे काम त्वरीत सुरू करावे; भाजपाची मागणी

धरणगाव बसस्थानक परिसरात बंद पडलेले कॉक्रीटीकरणाचे काम त्वरीत सुरू करावे; भाजपाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group