• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आंदोलनात डंपर पेटविला : अखेर जमावावर गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
December 28, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगावात वाळूमाफियांचा धुमाकूळ : चिमुकला ठार तर जमावाने पेटविला डंपर !

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील कालिंका माता चौकात बुधवारी सायंकाळी सात वाजता भरधाव डंपरच्या धडकेत मुलाचा मृत्यू झाला होता. संतप्त जमावाने डंपर पेटवून, महामार्ग बंद केला होता. यासह शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुरुवारी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात १०० ते १५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जखमी झालेले पोलिस कॉन्स्टेबल राहुल घेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी रात्री ११ वाजता जमावातील शंभर ते दीडशे अनोळखी व्यक्तींविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश वाघ हे करीत आहेत.

जळगाव शहरातील कालिंका माता चौकामध्ये चालक शुभम विश्वनाथ भोलाणे याने बुधवारी भरधाव डंपर चालवून योजस धीरज बहाटे या चिमुकल्याला चिरडले होते. यावेळी संतप्त नागरिकांनी आंदोलन करून, डंपर पेटवून दिला होता. तसेच पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता. जमावातील काही तरुणांनी मोठमोठ्याने आरडाओरड करत पोलिस अधिकारी आणि पोलिस कर्मचारी यांच्या शासकीय बंदोबस्तात अडथळा निर्माण केला. तसेच काहीजणांनी डंपर पेटवून दिले.

Previous Post

महिलेला मारहाण करीत केला विनयभंग !

Next Post

मनपाने महामार्गावरील ‘त्या’ चौकातील अतिक्रमण हटविले

Next Post
विना परवानगी बॅनर लावले : सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल

मनपाने महामार्गावरील 'त्या' चौकातील अतिक्रमण हटविले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group