• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणाचा निद्रावस्थेत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

editor desk by editor desk
December 26, 2024
in क्राईम, जळगाव
0
तरुणाचा निद्रावस्थेत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

पाचोरा : प्रतिनिधी

तहसील कार्यालयातील अभिलेख विभागात काम करणाऱ्या तरुणाचा निद्रावस्थेत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना नाचणखेडे येथे बुधवारी भल्या पहाटे घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तहसील कार्यालयात अभिलेख कक्षात नकला तयार करण्याचे काम करणारा तरुण आकाश रामसिंग पाटील (२९, नाचणखेडे) हा मंगळवारी रात्री जेवण करून झोपला. २५ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यास पत्नी झोपेतून उठविण्यास गेली असता तो उठला नाही. त्यास तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, मृत घोषित करण्यात आले. त्यास मागील आठवड्यात डेंग्यूची लागण झाली होती, त्यातून तो सावरला होता. मात्र, आकाश याचा झोपेतच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन मृत्यू झाल्याचे कारण स्पष्ट करण्यात आले. एक वर्षापूर्वीच त्याचा विवाह झाला होता.

Previous Post

जळगावात वाळूमाफियांचा धुमाकूळ : चिमुकला ठार तर जमावाने पेटविला डंपर !

Next Post

वाळूची अवैध वाहतूक ,भुसावळात डंपर घेतले ताब्यात

Next Post
अवैध वाळू भरलेले ट्रॅक्टर पळविले !

वाळूची अवैध वाहतूक ,भुसावळात डंपर घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group