• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

शाळांजवळ तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई

editor desk by editor desk
December 20, 2024
in क्राईम, जळगाव
0
शाळांजवळ तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई

जळगाव : प्रतिनिधी

शाळांसमोर तसेच १०० मीटर आत तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असलेल्या पानटपऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग व शनिपेठ पोलिस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करत सहा टपऱ्या जप्त करत मालकांवर कारवाई करण्यात आली.

१७ रोजी, चौबे शाळा, मनपा शाळा क्रमांक १७च्या १०० मीटरच्या आत कोटपा कायद्या अंतर्गत दंडात्मक कारवाई केली होती. तरी टपऱ्या सुरूच असल्याने गुरूवार दि. १९ रोजी पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार तसेच महानगर पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहा पान टपरीचालकांवर कारवाई केली आहे. यात इकबाल शेख उस्मान शेख (रा. इस्लामपुरा), शंकर गवळी, भिका गवळी (गवळीवाडा), गनी मोहमद डिगी (भिलपुरा), प्रकाश पाटील (बळीराम पेठ), अब्दुल करीम शेख (काट्या फाईल) यांच्यावर कारवाई करण्यात आली. कारवाईत पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, साजिद मंसुरी, योगेश ढिकले, युवराज कोळी, विजय खैरे, गिरीश पाटील, भागवत शिंदे, विकी इंगळे, अनिल कांबळे तसेच महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी संजय ठाकूर व कर्मचारी सहभागी होते.

Previous Post

अंगणवाडीतील पोषण आहारात पांढऱ्या अळ्या : पालकांचा संताप !

Next Post

भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : दोन जिवलग मित्र जागीच ठार

Next Post
भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : दोन जिवलग मित्र जागीच ठार

भरधाव डंपरची दुचाकीला जबर धडक : दोन जिवलग मित्र जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group