• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले !

editor desk by editor desk
December 20, 2024
in क्राईम, जळगाव, रावेर
0
वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले !

रावेर : प्रतिनिधी

तालुक्यातील निंभोरा येथे वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडले आहे. ही कारवाई मंडळ अधिकारी रवींद्र वानखडे यांच्या पथकाने केली.

मिळालेल्या माहितीनुसार, निंभोरा बुद्रुक ता. रावेर येथील मंडळ अधिकारी रवींद्र वानखेडे, तलाठी दुर्गेश भालेराव, तलाठी प्रशांत जाधव यांनी दसनूर लगत वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर थांबवले. त्याच्याकडे परवाना विचारला असता आढळून आला नाही. ट्रॅक्टरचालक व मालक ईश्वर विठ्ठल कोळी रा. निंभोरा बुद्रुक हा ट्रॅक्टर क्रमांक एम.एच. १९ सी.४०९३ मधून सुकी नदीतील वाळू नेताना आढळून आला. ईश्वर कोळी याने गुन्हा कबूल केला. हे वाहन पुढील कारवाईसाठी रावेर तहसील कार्यालयात जप्त करण्यात आले.

Previous Post

इमारत बांधकामाशी संबंधित लोकांना महत्त्वपूर्ण यश मिळणार !

Next Post

अंगणवाडीतील पोषण आहारात पांढऱ्या अळ्या : पालकांचा संताप !

Next Post
अंगणवाडीतील पोषण आहारात पांढऱ्या अळ्या : पालकांचा संताप !

अंगणवाडीतील पोषण आहारात पांढऱ्या अळ्या : पालकांचा संताप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group