• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

वसंतवाडी ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवरायांना अभिवादन

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 19, 2022
in जळगाव, सामाजिक
0
वसंतवाडी ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवरायांना अभिवादन

प्रतिनिधी प्रविण पाटील । तालुक्यातील वसंतवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

वसंतवाडी ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रविण पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी शिवरायांनी केलेल्या पराक्रमाची माहिती देवून त्यांच्या कार्याला उजाळा दिली. याप्रसंगी वसंतवाडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते भास्कर सोनार, युवा कार्यकर्ते रविंद्र पाटील, प्रविण पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चव्हाण माजी उपसरपंच गजमल पवार, बाबुराव राठोड, समाधान चव्हाण,बाबु चव्हाण व ग्रामसेवक बबन वाघ, पोलिस पाटील संजय चिमणकारे, ग्रामपंचायत शिपाई रामेश्वर चव्हाण इत्यादी उपस्थित होते

Previous Post

धरणगाव तालुक्यातील तंबाखूमुक्त शाळांचे पहिले केंद्र ठरले सोनवद बुद्रुक

Next Post

नशिराबाद येथे राष्ट्रवादीतर्फे 2200 जणांना रेशन कार्ड वाटप

Next Post
नशिराबाद येथे राष्ट्रवादीतर्फे 2200 जणांना रेशन कार्ड वाटप

नशिराबाद येथे राष्ट्रवादीतर्फे 2200 जणांना रेशन कार्ड वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group