• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : जितेंद्र आव्हाड यांची मागणी !

editor desk by editor desk
December 19, 2024
in क्राईम, जळगाव
0
मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा : जितेंद्र आव्हाड यांची मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही दिवसापूर्वीच मंत्री मंडळाचा विस्तार झाला आहे तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकटवर्तीय वाल्मीक कराडापर्यंत जात आहेत. त्यामुळे मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली तरच या प्रकरणात योग्य चौकशी होईल,’ असे शरद पवार पक्षाचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

बुधवारी रात्री उशिरा सुरू झालेल्या चर्चेत आव्हाड म्हणाले की, “वाल्मीक कराडवर दाखल खंडणीचा गुन्हा आणि देशमुख हत्या प्रकरणात एक लिंक आहे. असं असताना अजूनही वाल्मीक कराडवर हत्येचा गुन्हा का दाखल झालेला नाही? कराडचा ‘आका’ तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेला असताना पोलिस निष्पक्ष चौकशी करतील, अशी आशा कशी बाळगायची, असेही आव्हाड म्हणाले.

भाजपचे आमदार सुरेश धस म्हणाले की, या प्रकरणात सुदर्शन घुले याने मस्साजोगच्या एका दलित वॉचमनला मारहाण केली. या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी देशमुख पोलिस ठाण्यात गेले. पण त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. महाजन नावाच्या पोलिस निरीक्षकाच्या गाडीतून आरोपी फिरत होते.

Previous Post

वाळूमाफियांचा पुन्हा धुमाकूळ : तलाठीवर हल्ला करीत केले गंभीर जखमी

Next Post

अधिकाऱ्यासह दोन कर्मचाऱ्यांना ४ हजारांची लाच घेणे भोवले : जळगाव एसीबीची मोठी कारवाई !

Next Post
जळगावात एकाने मागितली ५ लाखांची खंडणी; गुन्हा दाखल

अधिकाऱ्यासह दोन कर्मचाऱ्यांना ४ हजारांची लाच घेणे भोवले : जळगाव एसीबीची मोठी कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group