• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कृषि विभागाची धडक कारवाई : बनावट बुरशीनाशक उत्पादन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
December 19, 2024
in क्राईम, जळगाव
0
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य

जळगाव  : प्रतिनिधी

इंडोफिल इंडस्ट्रीज लिमिटेड, मुंबई या कंपनीचे मॅकोझेब ७५% हे शेतीपयोगी बुरशीनाशक एम ४५ नावाने अधिकृत विक्री होत असते. भुसावळ शहरातील वाल्मिक नगर येथे सदर कंपनीचा लोगो, ब्रँड नेम, समान रंग संगती असणारे पाकिटे तयार करून बनावट एम ४५ बुरशीनाशक शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी तयार करण्यात असल्याचे गोपनीय सुत्रांकडून जिल्हा गुण नियंत्रण पथकातील अधिकारी विकास बोरसे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक व जिल्हा मोहीम अधिकारी विजय पवार यांना समजले.

विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के व पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन पाकिटे १०१०, बुरशीनाशक म्हणून वॉल पुट्टीच्या बॅग, सिलिंग मशीन, बनावट पाकिटे असा एकूण ३८७३६०/-रकमेचा मुद्देमाल सापडला आहे. संशयित आरोपी यांना परवाना व उत्पादन विषयी कागदपत्रे व पुरवठादार यांच्या विषयी माहिती विचारली असता ते देऊ शकले नाही. सदर संशयित बनावट साठा जप्त करून, नमुने घेण्यात आली व बाजारपेठ पोलिस स्टेशन, भुसावळ येथे अधिकृत उत्पादक यांच्या वतीने प्रदीप झा यांनी फिर्याद दाखल केली. सदर कारवाई दरम्यान भुसावळ पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रदीप द्याडे, कृषी सहायक मानसिंग भोळे, सुमन राठोड व पो.कॉ. प्रशांत परदेशी यांचे सहकार्य लाभले. पुढील तपास भुसावळ पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहे.

Previous Post

कृषी सेवा केंद्रास भीषण आग : लाखो रुपयांचे नुकसान !

Next Post

जळगावात २५० रिक्षांवर कारवाई

Next Post
जळगावात २५० रिक्षांवर कारवाई

जळगावात २५० रिक्षांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group