• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यातील तंबाखूमुक्त शाळांचे पहिले केंद्र ठरले सोनवद बुद्रुक

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 19, 2022
in धरणगाव, शैक्षणिक, सामाजिक
0
धरणगाव तालुक्यातील तंबाखूमुक्त शाळांचे पहिले केंद्र ठरले सोनवद बुद्रुक

तालुक्याची तंबाखूमुक्त शाळांच्या तालुक्याकडे वाटचाल !

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील – सलाम मुंबई फाऊंडेशन व प्राथमिक तथा माध्यमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रमांतर्गत धरणगाव तालुक्यातील सोनवद बुद्रुक या केंद्राने १००%तंबाखू मुक्त शाळाचे पहिले केंद्र होण्याचा मान मिळविला आहे.

सोनवद बु॥ केंद्रात सर्व माध्यमाच्या १६ शाळा आहेत. त्या १६ शाळांनी तंबाखू मुक्त शाळांचे ९ योग्य निकष यशस्वीपणे अपलोड करून आपल्या शाळा तंबाखू मुक्त केल्या. याकामी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व सोनवद केंद्राची धुरा समर्थपणे सांभाळणारे प्रभारी केंद्रप्रमुख दिलीप बाविस्कर सर व तालुकासमन्वयक संजय गायकवाड यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले. त्याबद्दल त्यांच शिक्षण विभाग पंचायत समिती धरणगाव तर्फे मा.गटशिक्षणाधिकारी व्ही. एच.पाटील, मा.विस्तार अधिकारी चंद्रकांत डी.ठाकूर तंबाखूमुक्त शाळा तालुका समन्वयक श्री.संजय गायकवाड यांनी सोनवद केंद्रातील सर्व टिमचे अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे सोनवद केंद्रानंतर इतर केंद्रातील १००% शाळा तंबाखूमुक्त होऊन लवकरच धरणगाव तालुका तंबाखूमुक्त शाळांचा तालुका घोषित होईल. त्या दिशेने धरणगाव तालुक्याची वाटचाल सुरू आहे. याकामी आदरणीय गटशिक्षणाधिकारी व शिक्षणविस्ताराधिकारी यांच्यासोबत सलाम मुंबई फौंडेशनचे जळगाव जिल्ह्याचे ब्रँड आंबेसिडर राजमोहम्मद शिकलगर व जिल्हासमन्वयक संदीप खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक व तंबाखूमुक्त शाळा तालुकासमन्वयक संजय गायकवाड मेहनत घेत आहेत.

Previous Post

धरणगाव पोलीसांची ‘अशी’ कामगिरी..घडविले खाकी वर्दीतील माणुसकीचे दर्शन!

Next Post

वसंतवाडी ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवरायांना अभिवादन

Next Post
वसंतवाडी ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवरायांना अभिवादन

वसंतवाडी ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवरायांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group