• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगाव महामार्गावर बसच्या धडकेत ट्रक उलटला, एक जखमी

editor desk by editor desk
December 19, 2024
in क्राईम, जळगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

जळगाव : प्रतिनिधी

भरधाव बसने ट्रकला मागील बाजूने धडक दिल्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. यामध्ये ट्रकमधील अनिल समाधान पाटील हे जखमी झाले. हा अपघात १६ डिसेंबर रोजी रात्री महामार्गावर पोदार शाळेजवळ झाला. याप्रकरणी बसचालकाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालक मिलिंद अशोक सोनवणे २८, रा. बांभोरी प्र.चा., ता. धरणगाव) हे त्यांचा ट्रक (क्र. एमएच १९, सीवाय ६५५६) बांभोरीकडून जळगावकडे घेऊन येत होते. त्यावेळी जळगावकडून बांभोरीकडे जाणाऱ्या बसचा चालक आनंदा दामू माळी (रा विदगाव) याने दारूच्या नशेत बस (क्र. एमएच १४, बीटी २३०४) भरधाव चालवत ट्रकला जोरदार धडक दिली. त्यामुळे ट्रक उलटली व ट्रकमधील अनिल पाटील हे जखमी झाले. यामध्ये बसचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी ट्रकचालक मिलिंद सोनवणे यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बसचालक आनंदा माळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

या राशीतील लोकांना व्यावसायिक सहकाऱ्याशी भेट होणार !

Next Post

धार्मिक कार्यक्रमातून चोरट्यांनी सोन्याची पोत लांबविली !

Next Post
सोने – चांदी झाले स्वस्त ; जाणून घ्या काय राहणार भाव

धार्मिक कार्यक्रमातून चोरट्यांनी सोन्याची पोत लांबविली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group