• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरी माझ्या कामकाजात फरक पडणार नाही : आ.पाटील !

editor desk by editor desk
December 17, 2024
in अमळनेर, जळगाव, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
तरी माझ्या कामकाजात फरक पडणार नाही : आ.पाटील !

अमळनेर : प्रतिनिधी

राज्यातील जनतेने महायुतीला मोठे यश दिल्यानंतर महायुती सरकारचा मंत्री मंडळ विस्तार झाला आहे तर जळगाव जिल्ह्याला यंदाच्या मंत्रीमंडळात देखील तीन मंत्री पद दिले असून यात अजित पवार गटाचे एकमेव आमदार व माजी मंत्री अनिल पाटील यांना डच्चू दिला आहे. यावर आता आ.अनिल पाटील यांनी मौन सोडत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.

मंत्रिपद मिळालेले नसले तरी माझ्या कामकाजात फरक पडणार नाही. प्रामाणिकपणे आणि आनंदाने काम करत राहणार आहे. जनसेवेसाठी मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी जो निर्णय घेतला त्यावर आपली कोणतीही नाराजी नाही, अशा शब्दांत माजीमंत्री तथा आ. अनिल पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ते म्हणाले की, मदत व पुनर्वसन खात्याचा मंत्री असताना शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटीद्वारे नुकसानभरपाईचे पैसे कसे पडतील आणि शेतकरी बांधवांना न्याय कसा देता येईल, याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे साहजिकच मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु पक्षश्रेष्ठींनी सामाजिक समतोल राखण्यासाठी आणि काही वरिष्ठ आमदार असतील, त्यांना न्याय देण्यासाठी मला थांबविण्याचा निर्णय घेतला असेल. याठिकाणी विकासाचे सुरू असलेले पर्व थांबणार नाही.

Previous Post

महसूलची कारवाई सुरु : रात्री पकडले ३ ट्रॅक्टर

Next Post

जळगावात सीबीआयचे पथक दाखल : बीएचआरसह मविप्र प्रकरणाची करणार चौकशी !

Next Post
जळगावात सीबीआयचे पथक दाखल : बीएचआरसह मविप्र प्रकरणाची करणार चौकशी !

जळगावात सीबीआयचे पथक दाखल : बीएचआरसह मविप्र प्रकरणाची करणार चौकशी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group