• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

घराच्या अंगणातून दोन दुचाकीची चोरी

editor desk by editor desk
December 16, 2024
in क्राईम, जळगाव
0
शहरातून दुचाकी चोरी ; गुन्हा दाखल

अमळनेर : प्रतिनिधी

तालुक्यातील निम येथे अंगणात लावलेल्या दोन दुचाकी रात्रीतून चोरीला गेल्याची तक्रार मारवड पोलिसात नोंदवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निम येथील मयूर चंपालाल पाटील यांची ३५ हजार किमतीची दुचाकी (एमएच१९/डीडी ८७४१) ही १३ रोजी रात्री ९:३० वाजता अंगणात लावली होती. मात्र, सकाळी ८ वाजता पाहिले असता दुचाकी दिसून आली नाही. परिसरात शोध घेतला असता गावातील सुशीलकुमार सुधाकर पाटील यांची २५ हजार किमतीची विना क्रमांकाची दुचाकीही चोरीला गेल्याचे दिसून आले. मयूर पाटील याने मारवड पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत. गेल्या काही दिवसात परिसरात दुचाकी चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने दुचाकीधारक चिंताक्रांत झाले आहेत

Previous Post

भरधाव वाहनाच्या धडकेत पायी जाणाऱ्या इसम जागीच ठार

Next Post

बेकायदेशीररीत्या गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Next Post
बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणारा अटकेत

बेकायदेशीररीत्या गॅस भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group