• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

५५ वर्षीय प्रौढास लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

editor desk by editor desk
December 16, 2024
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील नारायण कॉम्प्लेक्सजवळ ५५ वर्षीय प्रौढास तिघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. ही घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर एक संशयित फरार आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संशयित जय मनोज जाधव (२४), रवी देवसिंग कसोटे (२४) दोन्ही रा. वाल्मीक नगर, भुसावळ यांना शनिवारी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यांच्याकडून गुन्हा उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सुनील यशवंत पाटील (५५) रा. जुना सातारा मरीमाता मंदिरामागे राहतात. दोन डिसेंबरला १० वाजेच्या सुमारास नारायण नगर कॉम्प्लेक्स जवळून जात असताना तिघांनी त्यांना थांबविले. संशयित जय मनोज जाधव याने चाकू दाखविला तर रवी कसोटे याने हात धरले. तिसरा फरार संशयिताने त्यांच्या खिशातून ४५ हजार रोख व १७ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकाविला होता. तपास पोलिस उपनिरीक्षक इकबाल इब्राहिम अली सय्यद करीत आहेत.

Previous Post

नवीन वाहन घेण्याचा आजचा चांगला आहे योग !

Next Post

भरधाव वाहनाच्या धडकेत पायी जाणाऱ्या इसम जागीच ठार

Next Post
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

भरधाव वाहनाच्या धडकेत पायी जाणाऱ्या इसम जागीच ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group