• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हा पेठ पोलिसांनी तब्बल २० दुचाकीसह संशयिताना घेतले ताब्यात

editor desk by editor desk
December 14, 2024
in क्राईम, जळगाव
0
जिल्हा पेठ पोलिसांनी तब्बल २० दुचाकीसह संशयिताना घेतले ताब्यात

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव शहरातील अनेक भागातून दुचाकी चोरीच्या घटना नियमित होत असतांना नुकतेच जळगाव जिल्हा पेठ पोलिसांनी मोठी कारवाई करीत तब्बल वीस दुचाकीसह संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या पथकाने गुप्त माहितीवरून राजेंद्र ज्ञानेश्वर महाजन रा.धानोरा याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी गणेश सुभाष पाथरवट रा.वाघळूद, अविनाश सुनील पाथरवट रा.वाघळूद, शाहरुख रमतुल्ला खाटीक रा.लक्ष्मीनगर, जळगाव सुरेश उत्तम मोरे रा.वाघळूद यांच्यासह एक विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. सर्वांची चौकशी करता त्यांनी आतापर्यंत २० दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी अद्याप १८ दुचाकी हस्तगत केल्या असून २ रावेर येथे आहेत.

संपूर्ण कामगिरी संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापेठ पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या पथकातील सपोनि संतोष चव्हाण, महिला पोलीस हवालदार भारती देशमुख, पोना.राजेश पदमर, पोकॉ.मिलींद सोनवणे, पोकॉ.राहुल पाटील, पोकॉ.अमितकुमार मराठे, पोकॉ.प्रशांत सैदाणे, पोकॉ.नरेंद्र दिवेकर, पोकॉ.प्रविण जाधव, पोकॉ.विकास पहुरकर अशांनी केली आहे.

Previous Post

१९ दुचाकी, एक संशयित अटकेत : जळगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई !

Next Post

धरणगावजवळ भीषण अपघात : एक ठार तर २१ प्रवासी जखमी !

Next Post
धरणगावजवळ भीषण अपघात : एक ठार तर २१ प्रवासी जखमी !

धरणगावजवळ भीषण अपघात : एक ठार तर २१ प्रवासी जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group