• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव वाळूच्या ट्रॅक्टरने सायकलस्वार बालकाला चिरडले !

editor desk by editor desk
December 14, 2024
in क्राईम, जळगाव, पाचोरा
0
भरधाव वाळूच्या ट्रॅक्टरने सायकलस्वार बालकाला चिरडले !

पाचोरा : प्रतिनिधी

वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने सायकलवर जाणाऱ्या अथर्व उर्फ रुद्र जितेंद्र गोसावी (रा.राजीव गांधी कॉलनी, पाचोरा) या दहा वर्षीय बालकास चिरडले. यात बालक जागीच ठार झाला. ही भीषण घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरातील शक्तीधामनजीक घडली. ट्रॅक्टर चालकास अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व हा सा. प. शिंदे विद्यालयातील तिसरीचा विद्यार्थी होता. दुपारी चार वाजेच्या सुमारास घराजवळील शक्तीधाम कार्यालयाजवळ रस्त्यावर सायकलवर फिरत होता. याचवेळी अवैधरित्या गौण खनिज वाहणाऱ्या ट्रॅक्टरने त्याला मागून धडक दिली. यात रुद्र हा मोठ्या चाकाखाली सापडून जागीच ठा झाला. घटना घडताच ट्रॅक्टरसह चालक तिथून पसार झाला. तिथ जमलेल्या नागरिकांनी पाठलाग करून ट्रॅक्टर पकडले व चालक विजय अशोक थोरात (३३, रा. पुनगाव, ता पाचोरा) यास पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यास अटक करण्यात आली आहे

Previous Post

जळगावातील वॉचमनच्याच घरात चोरट्यांनी मारला डल्ला

Next Post

१९ दुचाकी, एक संशयित अटकेत : जळगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई !

Next Post
१९ दुचाकी, एक संशयित अटकेत : जळगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई !

१९ दुचाकी, एक संशयित अटकेत : जळगाव शहर पोलिसांची मोठी कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group