• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव कारच्या धडकेत दोन मुलांचा मृत्यू; भडगाव पोलीसात गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 17, 2022
in क्राईम, भडगांव
0
भरधाव कारच्या धडकेत दोन मुलांचा मृत्यू; भडगाव पोलीसात गुन्हा दाखल

भडगाव प्रतिनिधी । भडगाव येथे भरधाव जाणाऱ्या कारने जोरदार दिलेल्या धडकेत दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. भडगाव ग्रामीण रुग्णालयासमोर हा अपघात घडला असून चालक कार सोडून पसार झाला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल दिपक सोनवणे (वय १५ रा. यशवंत नगर, भडगाव ) व त्याचा मित्र पंकज भारत भोई (रा. भोईवाडा, भडगाव ) अशी मृत मुलांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, भडगावच्या यशवंतनगर भागात दीपक वसंत सोनवणे (वय ४६) हे वास्तव्यास आहे. त्यांची मोटार सायकल क्र. (एम.१९ सीसी ४३७५) ही १५ फेब्रुवारी रोजी पंचर झाली होती. सोनवणे यांचा मुलगा अमोल दिपक सोनवणे व त्याचा मित्र पंकज भारत भोई भडगाव असे दोघं जण मोटार सायकल ढकलत नेऊन पंचर काढण्यासाठी जात होते. रात्री ८.३० वाजेच्या सुमारास भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या अलीकडेस हॉटेल राज पॅलेस जवळ समोरून येणाऱ्या ईको गाडी (क्र. एमएच २७ एसी ६८४३ वरील चालक नाव गाव माहित नाही) याने ढकलत ढकलत घेऊन जात असलेल्या मोटारसायकलीस समोरुन धडक दिली. या धडकेत अमोल जागीच गतप्राण झाला तर जखमी पंकजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

चिखलोद येथे क्रीडा स्पर्धांची यशस्वी सांगता

Next Post

मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

Next Post
मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार

June 25, 2025
खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !

June 25, 2025
अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले :  म्हणून हिंदीची सक्ती करू नका !
क्राईम

अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले : म्हणून हिंदीची सक्ती करू नका !

June 25, 2025
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !
Uncategorized

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !

June 25, 2025
अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज  !
राजकारण

अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज !

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group