• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावातील व्यापाऱ्याला जावयानेच लावला ४८ लाखांचा चुना

editor desk by editor desk
December 12, 2024
in क्राईम, जळगाव
0
पाचोरा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ५ लाखांत फसवणूक !

जळगाव : प्रतिनिधी

दिलेल्या पैशांच्या पाच ते सहा पट रक्कम वाढवून परत देण्याचे आमिष दाखवत पुतणीचा पती व त्याच्या भावाने पिंप्राळा येथील व्यापाऱ्याची ४८ लाख ५६ हजार रुपयांमध्ये फसवणूक केली. पैसे मागितल्यावर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बुधवारी (११ नोव्हेंबर) रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल प्रभुलाल राठी (६३, रा. पिंप्राळा) यांची एमआयडीसीमध्ये कंपनी होती. त्यांनी ती सन २०१८-१९ मध्ये विकली होती. त्यासाठी त्यांना ८८ लाख रुपये मिळाले होते. गोपाल राठी यांच्याकडे पैसे असल्याची माहिती पुतणीचे पती विजय जगदीश मंडोरे आणि त्यांचा भाऊ लक्ष्मीनारायण मंडोरे यांच्याकडे होती. मंडोरे यांनी सन २०१६ मध्ये सव्वा दोन लाख रुपये उसनवारीने घेतले होते. ते त्यांनी सहा महिन्यांनी परत केले.

त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये पुन्हा घर घेण्यासाठी त्यांनी २ लाख रुपये गोपाल राठी यांच्याकडन घेतले परंत ते परत दिले नाहीत. नंतर पुतणी वर्षा मंडोरे आणि जावई विजय मंडोरे यांनी राठी यांना सांगितले की, तुम्ही आम्हाला पैसे दिले तर त्याच्या ५ ते ६ पट रक्कम परत देऊ. यावर गोपाल राठी यांचा विश्वास बसला नाही. जास्त दबाव टाकल्याने त्यांनी थोडा वेळ मागून घेतला. विश्वास ठेवून राठी यांनी वेळोवेळी त्यांना ऑनलाईन, आरटीजीएस आणि चेक स्वरूपात तब्बल ४८ लाख ५६ हजार रुपये दिले

Previous Post

भरधाव कारच्या धडकेने वृद्धेचा मृत्यू

Next Post

खळबळजनक : २२ तोळ्याचे दागिने बसमधून लंपास !

Next Post
सोने – चांदी झाले स्वस्त ; जाणून घ्या काय राहणार भाव

खळबळजनक : २२ तोळ्याचे दागिने बसमधून लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group