Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव कारच्या धडकेने वृद्धेचा मृत्यू
    क्राईम

    भरधाव कारच्या धडकेने वृद्धेचा मृत्यू

    editor deskBy editor deskDecember 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा : प्रतिनिधी

    बाभळेनाग येथून पारोळ्याकडे येणाऱ्या दुचाकीला कारने धडक दिली. या अपघातात कमलबाई नारायण माळी (७५, रा.. बाभळेनाग, ता. पारोळा) यांचे निधन झाले. ही घटना दि. ११ रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, बाभळेनाग येथील पृथ्वीराज धनराज माळी हा आजी कमलबाई यांच्यासोबत एमएच १९-डीके ८४०२ क्रमांकाच्या वाहनाने पारोळा येथे येत होता. त्यावेळी हिरापूर फाट्याजवळ एमएच ०२-बीटी ८३९२ क्रमांकाच्या वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. त्यात पृथ्वीराज हा गंभीर जखमी झाला. तर कमलबाई यांचा मृत्यू झाला. याबाबत कार चालकाविरोधात पारोळा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.