• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणारा अटकेत

editor desk by editor desk
December 11, 2024
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव
0
बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणारा अटकेत

चाळीसगाव : प्रतिनिधी

रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणाऱ्या गुढे येथील संशयिताला आरपीएफने सोमवारी रात्री ११:१५ वाजता ताब्यात घेतले आहे. विकास एकनाथ पाटील याने हा फोन केल्याची कबुली दिली आहे.

दि. ९ रोजी सुमारे ९:१५ वाजता, पोलिस नियंत्रण हेल्पलाईन क्रमांक ११२ यावर चाळीसगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याचा मोबाईलवर संदेश प्राप्त झाला. आरपीएफ पोस्टला ही माहिती लगेच कळविण्यात आली. आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाने चाळीसगाव रेल्वे स्थानकावर शोधाशोध केली. आरपीएफ डॉग स्क्वॉडने तपासणी चाळीसगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणाऱ्या गुढे येथील संशयिताला आरपीएफने सोमवारी रात्री ११:१५ वाजता ताब्यात घेतले आहे. विकास एकनाथ पाटील याने हा फोन केल्याची कबुली दिली आहे.

दि. ९ रोजी सुमारे ९:१५ वाजता, पोलिस नियंत्रण हेल्पलाईन क्रमांक ११२ यावर चाळीसगाव रेल्वे स्थानकावर बॉम्ब असल्याचा मोबाईलवर संदेश प्राप्त झाला. आरपीएफ पोस्टला ही माहिती लगेच कळविण्यात आली. आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकाने चाळीसगाव रेल्वे स्थानकावर शोधाशोध केली. आरपीएफ डॉग स्क्वॉडने तपासणी केली. १ ते ४ पर्यंतचे सर्व प्लॅटफॉर्म तपासण्यात आले आणि तेथे बॉम्ब किंवा कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्याची माहिती तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली. जळगाव येथील पोलिस पथक आणि आरपीएफ डॉग स्क्वॉड, मनमाड यांनी त्वरित कारवाई केली आणि ११:२० वाजता संशयिताला पकडण्यात आले. मानसिक अस्वस्थ वाटत असलेल्या आरोपी विकास एकनाथ पाटील याने खोटा बॉम्ब कॉल केल्याची कबुली दिली. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मध्य रेल्वे आरपीएफ आणि शहर पोलिसांनी पुन्हा एकदा आपली सतर्कता आणि जलद तपास कौशल्य दाखवून २ तासांच्या कालावधीत या प्रकरणाची उकल केली आहे.

Previous Post

दुचाकी झाडाला धडकली : तरुण ठार

Next Post

तरुणावर चाकू हल्ला : बोदवडमध्ये खळबळ !

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

तरुणावर चाकू हल्ला : बोदवडमध्ये खळबळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार

June 25, 2025
खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !

June 25, 2025
अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले :  म्हणून हिंदीची सक्ती करू नका !
क्राईम

अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले : म्हणून हिंदीची सक्ती करू नका !

June 25, 2025
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !
Uncategorized

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !

June 25, 2025
अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज  !
राजकारण

अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज !

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group