• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मनपात खळबळ : अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

editor desk by editor desk
December 10, 2024
in क्राईम, जळगाव
0
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !

जळगाव : प्रतिनिधी

बांधकाम परवानगीचे व बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महापालिकेतील नगररचना विभागाचा नगररचना सहायक मनोज समाधान वन्नेरे (३४, रा. जळगाव) याला सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

खेडी बुद्रुक येथील तक्रारदाराने महानगरपालिकेत एकूण तीन प्रकरणे मंजुरीसाठी दिली होती. पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी वन्नेरे याने सुरुवातीला २१ हजारांची मागणी केली. त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. दुसऱ्या प्रकरणात महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे व सहायक संचालक दिघेश तायडे यांना देण्यासाठी प्रत्येकी १५ हजार रुपये अशी एकूण ३० हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्यानुसार पथकाने सोमवारी (९ डिसेंबर) दुपारी ३ वाजता सापळा रचला. त्यात प्रकरणासाठी १५ हजारांची लाच स्वीकारताना मनोज वन्नेरे याला रंगेहाथ पकडले. पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. दिनेशसिंग पाटील, पोउनि. सुरेश पाटील, पोलिस नाईक किशोर पाटील, राकेश दुसाने यांनी ही कारवाई केली.

Previous Post

खळबळजनक : मुंबईत बेस्टने चिरडल्याने पाच जणांचा मृत्यू

Next Post

मोठी बातमी : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात जण अटकेत

Next Post
मोठी बातमी : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात जण अटकेत

मोठी बातमी : दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात जण अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group