• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हा न्यायालयाने सुनावली ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 16, 2022
in क्राईम, जळगाव
0
जिल्हा न्यायालयाने सुनावली ४ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : चोरीच्या उद्देशाने शेडमध्ये शिरुन तेथे झोपलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला उचलून नेत तिच्यावर लैंगित अत्याचार करणारा राणासिंग प्रकाशसिंग जुन्नी (वय-२२, रा.जळगाव )या नराधमास जळगाव जिल्हा न्यायालयाने २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली असून ७५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच दंडातील ७० हजार रुपये हे पिडीतेला देण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहे. न्या. एस. जी. ठुबे यांच्या न्यायालयाने मंगळवारी १५ फेब्रुवारी रेाजी हा निकाल दिला आहे.

जळगाव शहरातील एका भागात आपल्या पालकांसह चिमुकली शेडमध्ये वास्तव्याला होती. १७ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री शेडमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने आरोपी राणासिंग जुन्नी याने घुसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याने शेडच्या दरवाजाची आतील कडी हाताने उघडून त्याने शेडमधील मोबाईल चोरले. तसेच याठिकाणी झोपलेली ४ वर्षाच्या चिमुकलीला उचलून नेत, एका निर्जळ ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पिडीतेच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरुन १८ ऑक्टोबर २०१८ रोजी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येवून संशयित राणासिंग जुन्नी याला अटक करण्यात आली होती.

जिल्हा न्यायालयाचे न्या. एस.जी.ठुबे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात सरकारपक्षातर्फे १४ साक्षीदार तपासण्यात आले. पिडीतेसह तिचे वडील, पंच साक्षीदार, तपासी अंमलदार, डॉक्टर यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली. मंगळवारी या खटल्यान निकालावर कामकाज झाले. न्या.ठुबे यांनी आरोपी राणासिंग जुन्नी याला दोषी ठरवत भादवि कलम ४६१,३८० आणि बाललैंगिक अधिनियम २०१२ चे कलम ४ ब नुसार दोषी धरुन नराधामास २० वर्ष सश्रम कारावास व ७५ हजार रुपये दंड तो न भरल्यास अडीच वर्षाची साधी कारावासाची शिक्षा. तसेच ७५ हजार दंडाच्या रकमेतून पिडीतेला ७० हजार द्यावे. तसेच भादवि कलम ४६१ साठी १ वर्षाची साधी शिक्षा व ५ हजार रुपये दंड न भरल्यास ३ महिने साधी कारवासाची शिक्षा, भादवि कलम ३८० नुसार ३ वर्षाची साधी शिक्षा व ५ हजार रुपये दंड न भरल्यास ६ महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Previous Post

जळके येथील वायोवृध्द बेपत्ता; आढळून आल्यास संपर्काचे आवाहन

Next Post

जळगाव शहरातून मोटारसायकीलींची चोरी करणारा गुन्हेगार अटकेत

Next Post
जळगाव शहरातून मोटारसायकीलींची चोरी करणारा गुन्हेगार अटकेत

जळगाव शहरातून मोटारसायकीलींची चोरी करणारा गुन्हेगार अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group