• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दुचाकीचा कट लागल्याने महिलेला शिवीगाळ करीत मारहाण !

editor desk by editor desk
December 7, 2024
in क्राईम, जळगाव
0
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी

दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून एका महिलेला शिवीगाळ व मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना गुरुवारी (५ डिसेंबर) मेहरुण परिसरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राम नगरातील रहिवासी माया वालचंद तांबे (३०) या दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीचा कट लागला. त्यावरून समोरील दुचाकीस्वाराने महिलेला शिवीगाळ करत मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक हेमंत जाधव करत आहेत

Previous Post

पोलिसांच्या वाहनाला दुचाकी धडकली ; दोन भाऊ जखमी

Next Post

शरद पवार गटाला बसणार मोठा धक्का : देवकर आप्पा अजित पवारांच्या संर्पकात

Next Post
शरद पवार गटाला बसणार मोठा धक्का : देवकर आप्पा अजित पवारांच्या संर्पकात

शरद पवार गटाला बसणार मोठा धक्का : देवकर आप्पा अजित पवारांच्या संर्पकात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group