Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळके येथील वायोवृध्द बेपत्ता; आढळून आल्यास संपर्काचे आवाहन
    जळगाव

    जळके येथील वायोवृध्द बेपत्ता; आढळून आल्यास संपर्काचे आवाहन

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील जळके येथील ७५ वर्षीय वायोवृध्द घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाले आहे. कुणाला आढळून आलल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    बाबुराव तोताराम राखुंडे (वय-७५) रा. वसंतवाडी (जळके) ता. जळगाव असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बाबुराव राखुंडे हे कुणाला काहीही न सांगत १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपासून बेपत्ता झाले आहे. कुणाला आढळून आल्यास संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

    संपर्क क्रमांक
    सिताराम राखुंडे – 7385440436
    सागर ठोसर – 8390304017
    ललित भटकर – 9511973505
    किरण सुरवाडे- 9284908668

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरधाव बोलेरोने उडवली जीवांची राख; तिहेरी धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

    March 15, 2026

    नात्याला कालिमा : ३१ वर्षीय महिलेला गुंगीकारक पेय देवून अत्याचार !

    March 15, 2026

    वडिलांना मारहाण केल्याचा राग; वाल्मिक नगरात तिघांवर दोन राऊंड फायर, संशयित अटकेत !

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.