• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आव्हाणा येथे जुन्या वादातून झोंबाझोंबी; तालुका पोलीसात आठ जणांवर गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 15, 2022
in क्राईम, जळगाव
0
आव्हाणा येथे जुन्या वादातून झोंबाझोंबी; तालुका पोलीसात आठ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणा येथे जुन्या वादातून आठजण मोठमोठ्याने आवाज करून झोंबाझोंबी केल्या प्रकार रात्री घडला. याप्रकरणी पोलीसांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी चार जणाना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आव्हाने गावात ग्रामपंचायतीसमोर स्टॉपवर एकमेकांची खुन्नस व उणेदुणे काढुन सात ते आठ जण मोठमोठ्याने आरडाओरड तसेच शिवीगाळ करत हाणामारी करत असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल वासुदेव मराठे यांच्या फिर्यादीवरून हाणामारी करणारे श्रीराम ज्ञानेश्वर चौधरी , रावसाहेब गोपाल चौधरी, सागर गोपाल चौधरी, मनीष नरेंद्र पाटील, शाम नरेंद्र पाटील, नरेंद्र पोपट पाटील आकाश लहू पाटील, मंगल लहु पाटील सर्व रा. आव्हाणा. या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी श्रीराम चौधरी, रावसाहेब चौधरी, मनीष पाटील व नरेंद्र पाटील या चार जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय दुसाने हे करीत आहेत.

Previous Post

मुक्ताईनगरात बंद घर फोडले; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

राष्ट्रीय समाज पक्ष सर्व निवडणुका लढविणार- प्रदेशाध्यक्ष शेवते

Next Post
राष्ट्रीय समाज पक्ष सर्व निवडणुका लढविणार- प्रदेशाध्यक्ष शेवते

राष्ट्रीय समाज पक्ष सर्व निवडणुका लढविणार- प्रदेशाध्यक्ष शेवते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group