• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अज्ञात वाहनाची जबर धडक ; चार वर्षाच्या बालकासह तरुण गंभीर !

editor desk by editor desk
December 4, 2024
in क्राईम, जळगाव, बोदवड
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

बोदवड : प्रतिनिधी

दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने चार वर्षाच्या बालकासह ३० वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास शेलवड घाटी फाट्याजवळ झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड पासून आठ किमी अंतरावर शेलवड घाटी फाट्याजवळ विना क्रमांकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनांची धडक बसली. या अपघातात दुचाकीने जामनेरकडे जात असलेला तीस वर्षीय तरुण व त्याच्या सोबत असलेला चार वर्षीय बालक गंभीर जखमी झाले. काही वेळ ते जागेवरच पडून होते. काही वेळाने त्या रस्त्याने जाणाऱ्या काही वाहनधारकांनी त्यांना बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता दोघांना जळगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले. दोघांची ओळख उशिरापर्यंत पटली नव्हती. परंतु ते दोन्ही जामनेर तालुक्यातील शहापूर येथील असल्याची माहिती सोशल मीडियावर आली.

Previous Post

धावत्या रेल्वेतून प्रवासी महिलेची सोन्याची साखळी चोरी

Next Post

घरात घुसून तरुणाने केला विवाहितेचा विनयभंग !

Next Post
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

घरात घुसून तरुणाने केला विवाहितेचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार

June 25, 2025
खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !

June 25, 2025
अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले :  म्हणून हिंदीची सक्ती करू नका !
क्राईम

अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले : म्हणून हिंदीची सक्ती करू नका !

June 25, 2025
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !
Uncategorized

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !

June 25, 2025
अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज  !
राजकारण

अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज !

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group