• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नशिराबाद टोल नाक्याजवळ बॅटरीच्या शॉर्टसर्किटमुळे ट्रकच्या कॅबीनने घेतला पेट; सुदैवाने दोघे बचावले

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 14, 2022
in जळगाव
0
नशिराबाद टोल नाक्याजवळ बॅटरीच्या शॉर्टसर्किटमुळे ट्रकच्या कॅबीनने घेतला पेट; सुदैवाने दोघे बचावले

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : नशिराबाद येथील गायत्री पेपर मिल नावाच्या पुठ्ठा फॅक्टरीतून निघालेला ट्रकच्या कॅबीनला बॅटरीच्या शॉर्टसर्कीटमुळे अचानक आग लागल्याची घटना नशिराबाद टोल नाक्याजवळ सोमवारी १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने ट्रक थांबवून कॅबिनमधून दोघांनी उडी घेतल्याने सुदैवाने बचावले आहे.

ट्रकच्या आग लागल्याचे कळताच जवळ असलेल्या टोल नाक्यावरील कर्मचारी आणि नशिराबाद पोलीसांनी धाव घेवून आग विझविण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरील नशिराबाद टोल नाका आणि जयभोले हॉटेलदरम्यान असलेल्या गायत्री पेपर मिल नावाची पुठ्ठा फॅक्टरी आहे. धुळे येथून पुठ्ठा घेवून आलेला ट्रक (एमएच १८ एम ९६२) हा सोमवारी १४ फेब्रुवारी रोजी सांयकाळी ७ वाजता गायत्री मिल फॅक्टरीत खाली करण्यात आला. त्यानंतर फॅक्टरीत पुठ्ठा खाली केल्यानंतर ट्रक पुन्हा धुळ्याकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर लागला. त्याचवेळी ट्रकच्या बॅटरीत शॉर्टसर्कीट झाल्याने चालत्या ट्रकच्या कॅबिनमध्ये आग लागली. त्यावेळी ट्रक कॅबिनमध्ये आग लागल्याचे ट्रक चालक सादीक वाहेद शेख रा. एरंडोल व अश्वद अली बशीद अली सैय्यद यांच्या लक्षात आल्याने त्यांनी जागेवरच ट्रक थांबवून कॅबिनच्या बाहेर उडी घेतली. त्यामुळे दोघे सुदैवाने बचावले आहे. त्यानंतर नशिराबाद टोल नाक्यावर कार्यरत असलेले कर्मचारी आणि नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहेकॉ अतुल महाजन, पो.कॉ. विजय अहिरे यांनी तातडीने धाव घेवून आग विझविण्यासाठी मदत केली. यावेळी लागलेल्या आगीत कॅबीनमधील सामान जळून खाक झाले आहे.

Previous Post

यावल शहरात धारदार चाकू घेवून फिरणाऱ्या तरूणाला अटक

Next Post

मुक्ताईनगरात बंद घर फोडले; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

Next Post
मुक्ताईनगरात बंद घर फोडले; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

मुक्ताईनगरात बंद घर फोडले; जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group