Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » देवकर हॉस्पिटलची मोतीबिंदू शस्त्रक्रियेत डबल सेंचुरी
    आरोग्य

    देवकर हॉस्पिटलची मोतीबिंदू शस्त्रक्रियेत डबल सेंचुरी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 14, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाने मोतीबिंदू शस्त्रक्रियांची या गुरुवारी डबल सेंचुरी पार केली. 

    आठव्या गुरुवारी देखील 25 पेक्षा जास्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करून 200 चा आकडा पार केला. रुग्णालयातर्फे सवलतीच्या दरात या शस्त्रक्रिया केल्या जात असून, अवघ्या 2500  रुपयात मोतीबिंदू, तर अवघ्या 6000 रुपयात फेको शस्त्रक्रिया केली जात आहे.गावागावात या अभियानाची माहिती झाली असून शस्त्रक्रियेपूर्वी तपासणी करून घेण्यासाठी रुग्णांचा प्रचंड ओघ रुग्णालयात दररोज सुरू आहे. येथे अत्यंत कमी खर्चात शस्त्रक्रिया झाल्याने रुग्णांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णांनी आपली आर्थिक बचत करण्यासाठी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवकर रूग्णालय प्रशासनाने केले आहे. संपर्क मो. 9393705252

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरधाव बोलेरोने उडवली जीवांची राख; तिहेरी धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

    March 15, 2026

    नात्याला कालिमा : ३१ वर्षीय महिलेला गुंगीकारक पेय देवून अत्याचार !

    March 15, 2026

    वडिलांना मारहाण केल्याचा राग; वाल्मिक नगरात तिघांवर दोन राऊंड फायर, संशयित अटकेत !

    March 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.