Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव तालुका शिवजयंती उत्सव समितीची बैठक उत्साहात
    धरणगाव

    धरणगाव तालुका शिवजयंती उत्सव समितीची बैठक उत्साहात

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रFebruary 13, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज । धरणगाव तालुका सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे बैठक इंदिरा गांधी कन्या विद्यालयात नुकतीच संपन्न झाली.


    दरवर्षीप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करावयाची असून त्या संदर्भात नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीचा अध्यक्षस्थानी सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष पी.एम. पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर महाजन, भाजपाचे नेते संजय महाजन, ॲड. वसंतराव भोलाणे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, काँग्रेसचे तालुका युवा प्रमुख चंदन पाटील उपस्थित होते.

    याप्रसंगी मार्गदर्शन करतांना पी.एम पाटील यांनी सांगितले. शासनाच्या नियमानुसार व कोरोनाचे काटेकोर पालन करून आपल्याला शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करायची असून सर्वांनी शांततेने उत्सव समिती पार पाडावी. ज्ञानेश्वर महाजन, ॲड. वसंतराव भोलाणे, दिपक वाघमारे यांनी सुद्धा आपली मनोगते व्यक्त केली.

    याप्रसंगी दिपक जाधव, बंटी पवार, छोटु जाधव, वाल्मीक पाटील, अमित शिंदे, सुधर्मा पाटील, हेमंत चौधरी, नंदु पाटील, गोपाल पाटील, गौरव चव्हाण, रवि तावडे, प्रथम सूर्यवंशी, समाधान पाटील, रविंद्र जाधव, बापू जाधव, किरण पाटील, अमित पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते. प्रस्तावित चंदन पाटील यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. मंगेश पाटील यांनी केले. तर आभार प्रदर्शन योगेश पी.पाटील यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    पाळधीत एका रात्रीत दोन घरफोड्या; दागिने-रोख रक्कम लंपास !

    March 12, 2026

    कुटुंब लग्नासाठी बाहेर, चोरट्यांनी साधला डाव; धरणगावात मोठी घरफोडी

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.