• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दापोरा शिवारातील नाल्यात दोन गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त; तालुका पोलीसांची कारवाई

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 13, 2022
in क्राईम, जळगाव
0
दापोरा शिवारातील नाल्यात दोन गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त; तालुका पोलीसांची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील दापोरा शिवारातील नाल्यात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी तालुका पोलीसांनी उद्ध्वस्त करून सुमारे ७० हजाराचे दारू बनविण्याचे रसायन नष्ट केले आहे. तालुका पोलीसात दोन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

तालुका पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील दापोरा गावाच्या बाजूला असलेल्या एका नाल्यात काहीजण बेकायदेशीर गावठी हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, पोहेकॉ हरीलाल पाटील, विश्वनाथ गायकवाड, अशोक महाले, तुषार जोशी, संजय भालेराव यांनी असे पथक तयार करून शनिवारी १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी अशोक रामदास सोनवणे हा गावठी हातभट्टीची दारू तयार करतांना आढळून आला. जळत्या चुलीवर दारू तयार करण्याचे कच्चे व पक्क रसायन आढळून आले. यावेळी पोलीसांनी ११ ड्रममध्ये असलेले रसायन आणि ६० लिटर तयार गावठी दारू असा एकुण ७० हजार ४०० रूपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट केला. तसेच त्याच नाल्याच्या बाजूला रविंद्र प्रकाश सोनवणे हा देखील गावठी हातभट्टीची दारू तयार करतांना पोलीसांना आढळून आला. याठिकाणी दारू तयार करण्याचे ८ ड्रममधील कच्चे रसायन नष्ट केले आहे. याप्रकरणी विश्वनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अशोक रामदास सोनवणे आणि रविंद प्रकाश सोनवणे यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

पिंप्राळाच्या बाजार पट्ट्यातून एकाची दुचाकी लांबविली

Next Post

धरणगाव तालुका शिवजयंती उत्सव समितीची बैठक उत्साहात

Next Post
धरणगाव तालुका शिवजयंती उत्सव समितीची बैठक उत्साहात

धरणगाव तालुका शिवजयंती उत्सव समितीची बैठक उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group