• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पिंप्राळाच्या बाजार पट्ट्यातून एकाची दुचाकी लांबविली

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
February 13, 2022
in क्राईम, जळगाव
0
पिंप्राळाच्या बाजार पट्ट्यातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा बाजार पट्ट्यातून भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या एकाची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंदनगर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास सुकदेव धनगर (वय-४१) रा. वाटीकाश्रम पाठीमागे जळगाव हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. पिंप्राळा येथील बुधवारचा बाजार असल्याने ९ फेब्रुवारी रोजी रामदास धनगर हे मोटारसायकल (एमएच १९ बीएस २०६२) ने सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास बाजारात भाजीपाला घेण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी पिंप्राळ्यातील सिध्दीविनायक मंदीराजवळ त्यांची दुचाकी पार्क करून लावली. बाजार करून सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मोटारसायकल जागेवर दिसून आली नाही. परिसरात शोधाशोध करून मोटारसायकल मिळाली नाही. अखेर शनिवारी १२ सप्टेंबर रोजी दुपारी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नाना शिरसाठ करीत आहे.

Previous Post

कार-कंटनेरच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार ; एरंडोलजवळील घटना

Next Post

दापोरा शिवारातील नाल्यात दोन गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त; तालुका पोलीसांची कारवाई

Next Post
दापोरा शिवारातील नाल्यात दोन गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त; तालुका पोलीसांची कारवाई

दापोरा शिवारातील नाल्यात दोन गावठी हातभट्ट्या उद्ध्वस्त; तालुका पोलीसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !
क्राईम

जळगाव मनपाच्या कचऱ्याच्या गाडीत प्राण्यांचे संशयास्पद अवशेष !

June 9, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घर फोडून रोकडसह दागिने लांबविले !

June 9, 2025
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !
क्राईम

गांजा सेवन करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group