• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मंत्री गुलाबराव पाटील १४ हजारांच्या आघाडीवर !

editor desk by editor desk
November 23, 2024
in राज्य
0
मोठी बातमी : मंत्री गुलाबराव पाटील आघाडीवर तर देवकर आप्पा पिछाडीवर !

जळगाव :  प्रतिनिधी

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाला सुरुवात झाली जळगाव जिल्ह्यातील ११ मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीच्या निकाल येत्या काही तासात येणार असून आता मात्र काही उमेदवार आघाडीवर दिसत आहे.

जळगाव ग्रामीण मतदार संघात महायुतीचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील हे १४ हजार मतांनी पाचव्या  फेरीत आघाडीवर असून माजी मंत्री गुलाबराव देवकर पिछाडीवर असल्याचे चित्र आहे मात्र येत्या काही तासात जळगाव ग्रामीणचे चित्र स्पष्ट होणार आहे.

या मतदार संघात माजी मंत्री गुलाबराव देवकर व मंत्री गुलाबराव पाटील यांच्या तगडी लढत असली तरी मनसेचे मुकुंद रोटे हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले होते.

Previous Post

जामनेर विधानसभा मतदार संघात मंत्री महाजन कि खोडपे सर आघाडीवर ?

Next Post

जळगाव शहर विधानसभा मतदार संघात आ.भोळे आघाडीवर !

Next Post
जळगाव शहर विधानसभा मतदार संघात आ.भोळे आघाडीवर !

जळगाव शहर विधानसभा मतदार संघात आ.भोळे आघाडीवर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group